Kalsubai is a mountain peak 🏔 in the Western Ghats, 📍in the Indian state of Maharashtra.
Its the highest point in Maharashtra.
Kalsubai mountain peak lies in the Sahyadri mountain range falling under Kalsubai-Harishchandragad Wildlife Sanctuary.
The 🏔 trek is moderately difficult, passing through jungles, small streams, highlands and rocky terrains, and takes around 3-4 hours, with short intervals in between, to reach the crest of Kalsubai.
The trek offers a breathtaking 😍combination of natural environments like waterfalls, forests, grasslands, and historic forts (Ratangad, Madan, Kulang, & Alang).
The Kalsubai trek is also a very popular night trek. Trekkers flock here for the brilliant views of the sunrise 🌄 !
The Kalsubai Temple at the summit of the peak draws people from the nearby villages throughout the year. They come to take blessings from Kalsubai Devi. 😇🙏
Credits: @itsvirajkale99
कळसूबाई हा महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे.
कळसूबाई शिखर हे सह्याद्री पर्वत रांगेत आहे, जो कळसूबाई-हरिश्चंद्रगड वन्यजीव अभयारण्यात येतो.
हा ट्रेक थोडा कठीण असून चढताना जंगल, लहान ओढे, उंच प्रदेश आणि खडकाळ प्रदेश पार करून कळसूबाईच्या शिखरावर पोहोचण्यासाठी सुमारे ३-४ तास लागतात.
कळसुबाई शिखर चढताना धबधबे, जंगल, गवताळ प्रदेश आणि ऐतिहासिक किल्ले (रतनगड, मदन, कुलंग आणि अलंग) यासारख्या नैसर्गिक वातावरणाचे विलोभनीय रूप बघायला मिळते.
कळसूबाई नाईट ट्रेक हा देखील एक अतिशय लोकप्रिय असा रात्री चा वेळेस करणारा भटकंतीचा प्रवास आहे. सूर्योदयाच्या विलोभनीय दृश्यांसाठी पर्यटक येथे भेट देतात 🌄 !
शिखरावर असलेले कळसूबाई मंदिर जवळपासच्या गावातील लोकांना वर्षभर आकर्षित करते. ते कळसूबाई देवीचे आशीर्वाद घेण्यासाठी येतात. 😇🙏
#MaharashtraTourism
#MaharashtraUnlimited
#mountains
#trek
#travel
#nature
#explore
Cre: maharashtratourismofficial
661
919
0
0