#marathinews
रोल्स रॉयस या आलिशान कार बनवणाऱ्या कंपनीला एअर इंडियाकडून 68 Trent XWB-97 इंजिन्ससाठी ऑर्डर मिळाली आहे. या इंजिन्सची ही आजवरची सर्वात मोठी ऑर्डर असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. एअर इंडिया हे इंजिन बसवणारी जगातील सर्वात मोठी कंपनी ठरली आहे. #airindia #rollsroyce #tata #marathinews Cre: sakalmedia

644
819
1
0