#TurkeySyriaEarthquake
🚩 तुर्कीमधील भूकंपामुळे झालेल्या प्रचंड विध्वंसात अनेकांनी प्राण गमावले. भूकंपाच्या धक्क्यातुन सावरत आता तुर्कीतील जीवनमान पूर्वपदावर येत आहे. अशावेळी या भूकंपात बळी पडलेल्या बालकांच्या स्मरणार्थ बेसिकटास फुटबॉल क्लबच्या चाहत्यांनी मैदानात खेळण्यांचा वर्षाव केला. चाहत्यांनी सामना सुरु झाल्यानंतर 4 मिनिट 17 सेकंदांनी सर्व खेळणी मैदानात फेकले. कारण ६ फेब्रुवारीला पहाटे 4:17 वाजताच तुर्कीत पहिला भूकंप...
See more

717
779
1
0